Tukaram Maharaj has shown an irony of barking dogs in the society. That's it.
Mahārāj says, "Those who are starving like dogs should be given a roasting roasting, ignoring them and doing their work, do not stay in their company and learn bad things."
The devotees should continue their good work with respect. Talking about the bad guys and commenting on the bad guys should not be taken into account.
Whenever you get a chance, you should do this slander on the basis of your good deeds.
Tukaram Maharaj says, "If you defeat wicked people, you will not be able to commit it." It is the job of the people to eradicate the depravity and misdeeds of society. "
![]() |
Varkari |
आपण नये त्यांचे शिको ll
भाविकांनी दुर्जनांचे l
काही मानू नये साचे ll
होईल तैंसे बळ l
फजीत करावे ते खळ ll
तुका म्हणे त्याचे l
पाप नाही ताडणाचे ll
निरूपण -
समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांवर टिका करणारयांना तुकाराम महाराजांनी विनाकारण भुंकणारया कुत्र्यांची उपमा दिली आहे.
महाराज म्हणतात "जी मंडळी श्वानांप्रमाणे भुंकत असतात त्यांना खुषाल भुंकु द्यावे. त्याच्या कडे दुर्लक्ष करून आपले काम करत रहावे. त्यांच्या सहवासात राहून नसत्या वाईट गोष्टी शिकू नयेत."
भाविकांनी श्रध्देने आपले सत्कर्म सुरू ठेवावे. दुर्जनांचे बोलणे व त्यांनी केलेली टिका टिप्पणी मनावर घेऊ नये.
जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या सत्कर्माच्या बळावर या निंदकाची फजिती करावी.
तुकाराम महाराज म्हणतात की "तुम्ही दुर्जनांचा पराभव केलात तर, तुम्हाला त्याचे पाप लागणार नाही. समाजातील अपप्रवृत्तींचा आणी दुर्जनशक्तींचा विमोड करणे हे पुण्याचेच काम आहे."
No comments:
Post a Comment