![]() |
DD |
Mysterious remedy
(Sharing an experience .... do not mind seeing it.)
Friends, my mother had a nagging grief.
Instead of having trouble, mother would have to walk a foot literally.
The first was shown to Dr. General, but the temporary difference of pain is the death of the pelvic force or the pain is on again.
Then I took them to the famous bone of Dr. Ranjalakar.
He removed the X-ray of both the knees, and explained that he had a bit of an addiction between the two knee joints (oil), which is very low, so that the knee joint bones rub each other on their move and due to which they suffer.
He gave them 1400 / - rupees per month and said some exercises along with them and told them to sit in a regular chair and told them not to sit with the thighs .We took the treatment regularly.
I got this medicine regularly due to the rest of my mother.
One day my closest friend, Ashok Shinde, who was a professor of science at Jai Hind College, Dhule, went to my village while visiting his village. He first noticed the lame mother that he was suffering from sadness and I told him all the above things. I advised to eat one spoon * of sesame, quickly, because of the habit of not believing the well, I also tried to reverse it. But that 's my solution.
The jugglery joint contained olive oil, and the oil used to get it from the oil and hence the old people using the 'sesame seeds' * in the diet are nothing but they ordered me to bring * jaundice and sesame *.
I had knowledge of my original bhudhadh's time of Ayurvedic medicine .. so I gave two kgs of sesamea * to my mother.
Mother had a regular meal for a month that morning and evening like Bidishop * Til Jawas * ate and her mother's grief was reduced and she told not to bring the pillows next month and .....
In particular, she got more comfort than Dr. 's bullets, and she used to sit down with a lanyard .And now she does not walk like the first one walking on the path.
Now, after eating four sesame seeds, there are regular Jawas Tial, a mother of nearly four years old.
Now she does not have any pills .and there is no pain in the way that the esophagus is not able to bear, and there is no fear of some side effects like the ballot pills.
I thank you who first searched ... very thank you .....
गुढगे दुखीवर रामबाण उपाय
(एक अनुभव शेअर करत आहे....करून पाहण्यास काहीच हरकत नाही.)
मित्रांनो माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होता.
त्रास होता म्हणण्यापेक्षा आई तर एक पाय अक्षरशः फरफटत चालायची .
पहिले साधारण डॉ .कडे दाखवले पण तात्पुरता फरक वाटायचा वेदना शामक गोळीचा पावर सम्पला की पुन्हा वेदना चालू व्हायच्या.
मग मी त्यांना हाडाचे प्रसिध्द डॉ .रणजलकर यांच्याकडे घेऊन गेलो .
त्यांनी दोन्ही गुढघ्याचे एक्स -रे काढले त्यात त्यानी मला समजाऊन सांगितले की आईच्या दोन्ही गुढग्याच्या जॉइंट मधील( ऑइल )चिकट द्रव जो असतो तो खूप कमी झाला आहे त्यामुळे त्यांचे चालताना गुढघ्याच्या जॉइंट मधील हाडे एकमेकास घासतात आणि त्याच मुळे त्यांना त्रास होतो .
त्यावर त्यांनी महिन्याला 1400/_ रुपयाच्या गोळ्या लिहून दिल्या आणि सोबतच काही व्यायाम सांगितले व नियमित खुर्चीत बसायचे सांगितले मांडी घालून बसू नका असे सांगितले .आम्ही ती ट्रिटमेंट वर्षभर नियमित घेतली .
आईला थोडा आराम पडल्या मुळे मी ती औषधि नियमित केली .
एक दिवस माझे जवळचे मित्र, जय हिंद कॉलेज धुळे येथे सायन्स चे प्राध्यापक असलेले अशोक शिंदे सर त्यांच्या गावाकडे जाताना माझ्या घरी आले , त्यानी आईला लंगडतांना पहिले त्यांच्या लक्षात आले की आईला गुढगे दुखीचा त्रास आहे व वरील सर्व प्रकार मी त्यांना सांगितला त्यांनी आईला *जवस आणि तीळ एक एक चमचा * खाण्याच्या सल्ला दिला पटकन कुणावर विश्वास न ठेवायच्या सवयीमुळे मीही त्याला उलट तपासले त्यांनी मात्र माझे समाधान केले की .,
जे गुढग्याच्या जॉइंट मधे ऑइल असते ते ऑइल यामधून आपल्या शरीराला मिळते आणि त्याच मुळे जुनी माणसे * तिळ जवस* आवर्जून आहारात वापरत बाकी काही नाही त्यांनी मला *जवस आणि तिळ * आणण्याचे आदेशच् दिले .
मला माझ्या मूळ व्याध वेळचा आयुर्वेदिक औषधीची ताकत माहिती होती ..त्यामूळे मी आईला दोन किलो * तिळ जवस* आणून दिले .
आईने महिनाभर नियमित जेवण झाले की सकाळ -संध्याकाळ बडिशोप प्रमाणे * तिळ जवस* खाल्ले आणि आईच्या चेहऱ्यावरची दुःख कमी झाले आणि तिने पुढच्या महिन्याच्या गोळ्या आणू नको म्हणून सांगितले आणि.....
विशेष म्हणजे डॉ .च्या गोळ्यांपेक्षा जास्त आराम तिला हे खाल्ल्या मुळे मिळाला आणि आत्ता ती मस्तपैकी मांडी घालून बसते .ती आता चालताना पहिले जसे पाय ओढित चलत होती तशी आता नाही चालत .
आता जवस तिळ खायला चालू करून जवळ पास चार वर्षे झाले आई नियमित जवस तिळ खाते.
आता तिला कुठल्याही गोळ्या चालू नाही .व गुढगेही सहन होणार् नाही अशाप्रकारे दुखतंही नाही व आँलोपँथिक गोळ्यांप्रमाणे काही साईड इफेक्ट होण्याची भितीही नाही .
मी धन्यवाद देतो ज्याने प्रथम शोध घेतला..... खूप खूप थँक्स .....
खूपच वयस्कर लोकाना हा त्रास आहे कृपया त्यांच्या पर्यंत हा प्रयोग पोहचण्यासाठी मदत करा.
No comments:
Post a Comment