सप्त चिरंजीव ची माहिती
![]() |
Ashwathama |
१. अश्वत्थामा म्हणजे वासनेचे प्रतीक जसे अश्वत्थ त्याचे मूळ वरती असते व फांद्या फळ फुले खालती असतात ते वासनेचे प्रतीक चांगल्या व वाईट वासनाना कधी अंत नसतो एक संपली की दुसरी लगेचच पुढे उभी राहते हा खरा अश्वत्थामा याचा अर्थ आहे
![]() |
Baliraja |
२ . बळी म्हणजे बळ म्हणजे शक्ती सर्व प्रकारच्या शक्ती शुद्ध अशुद्ध चागल्या वाईट दैवी दानवी म्हणजे वासनाच्या शक्ती चे प्रतीक म्हणजे बळी
![]() |
Vyas maharshi |
व्यास
३ . व्यास म्हणजे ज्ञान निराकार शुन्य मंडळास पूर्ण ब्रह्म म्हणतात शून्य मंडळाला कोण भेडते तर ज्ञान गोल मंडळ जे आहे त्याला मधोमध जी रेषा छेडते तिला व्यास असे म्हणतात म्हणजे ज्ञान
![]() |
Hanuman |
४ . हनुमान हे दास्य भक्तीचे प्रतीक आहे तू मलिक व मी तुझा दास तसेच ते वायूचे पण प्रतीक आहे सहज अवस्था जसे वारा कोणताही भेद न ठेवता वाहतो तसे सहज अवस्थते राहणे
![]() |
Bibhishan maharaj |
५ . बिभीषण म्हणजे शरणागती शरणागती म्हणजे मी व अहंकार न ठेवता त्या ईश तत्वास शरण जाणे म्हणजे तो जसा फिरवेल तसे फिरणे आसुरी शक्ती चे दैवी शक्ती पुढे शरणागती
![]() |
Krupacharya |
६ . कृपाचार्य म्हणजे त्या परम ईश्वराची जीवावर कृपा होणे म्हणजे शरणागती अाली की हे शक्य होते
![]() |
Parashuram |
७ .परशुराम परशु ने समस्त अज्ञान व ज्ञानाचे छेदन करणे म्हणजे जाणणे तर काय जाणणे जे पर आहे ते तर पर काय आहे अंतरात्मा त्यास ज्ञानाने जाणून म्हणजे अनुभव घेऊन ज्ञानातीत होणे
No comments:
Post a Comment